अहमदनगर

नेवासा शहर ते श्री क्षेत्र देवगड विकास तीर्थ बाईक रॅली चे आयोजित करण्यात आली

बाळासाहेब पिसाळ

भाजप केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्या नेवासा शहर तालुक्याच्या वतीने मा.आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहर ते श्री क्षेत्र देवगड विकास तीर्थ बाईक रॅली चे आयोजित करण्यात आली यावेळी मा आ बाळासाहेब मुरकुटे पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी,जिल्हा युवा मोर्चाचे योगीराजसिंग परदेशी,तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, ओबीसी मोर्चा तालुकाअध्यक्ष देविदास साळुंके, जनाभाऊ जाधव,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, शहराध्यक्ष मनोज पारखे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रतिक शेजूळ, सुभाष पवार,महेश पवार, अक्षय नागरे,अजित नरुला,विवेक ननवरे,किरण जावळे,आदिनाथ पटारे, गजानन गवारे,दीपक आगळे, राजेंद्र मते, उमेश चावरे निखिल जोशी, अनिल परदेशी, सचिन भांड,रीतेश कराळे,रविकांत शेळके शिवाजी भागवत,अब्दुल पठाण,माऊली जाधव,गणेश मुरदरे, उपदेश मोटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे