सुनील केदारानी अवैध धंद्यांना चालना देऊन अनेकांचे कुटुंब उध्वस्त केले.
अमोल देशमुख यांना मिळत आहे नागरिकांची साथ
यांनी मागील 30 वर्षात कुणालाही MIDC क्षेत्रात रोजगार दिला नाही, विकासाच्या नावावर फक्त अवैध धंदयांना चालना दिली. अनेक तरूण दारूच्या आहारी जाऊन मृत्यूमुखी पडले. वेश्या व्यवसाय वाढले, रस्त्याने धावणाऱ्या रेतीच्या ट्रक व ट्रॅक्टर खाली अनेकजण चिरडल्या गेले. सावनेर कळमेश्वर क्षेत्रात अफिम गांजा पिणारे व विकणऱ्यांच्या टोळ्या वाढल्या बलात्काराचे गुन्हे वाढले, केदारामुळे जिकडे तिकडे अराजकता पसरली. आज या क्षेत्रात आई बहीणी सुरक्षीत राहील्या नाही. जुगाराच्या व्यासन व त्यामुळे वाढलेल्या कर्जामुळे अनेकांवर घरे विकण्याची वेळ आली आणि ती त्यांनी कौडीमोल विकली. असे अनेक कुटूंब उध्वस्त झाले.
ही वेळ तुमच्यावर येवून नये यासाठी हे प्रकार थांबवावे लागेले. त्यासाठी क्षेत्राचा विकास करणारे नेतृत्व तुम्हाला निवडावे लागेल. केदार यांच्याकडे विकासाचाध्ये आलेख पा नाही केदारांनी राज कारण केले आहे. याचा कॉग्रेसला फार मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा कॉग्रेस पक्ष धुवून पुर्वी प्रमाणे स्वच्छ करायचा आहे. काँग्रेसची विचारधारा व कॉग्रेसचा खरा चेहरा हा सुनील केदार नसून मी अमोल देशमुख आहे. केदारांनी ना पक्षात, ना जनतेत
विश्वास निर्माण केला असून बैंक डल्ला मारला आहे. आपल्या स्वार्थाचे राज कारण केले आहे. गावा-गावात झगडे, तंटे करून वाद निर्माण केले आहे. ही पॉलिसी कॉग्रेस पक्षाची मुळीच नाही. त्यामुळे विकास पाहीजे असेल तर काँग्रेसचा खरा चेहरा व विचारधारा म्हणून मला निवडून दया मी सावनेर कळमेश्वर क्षेत्राचा सर्वांगीन विकास करण्यास समर्थ आहे असे आवहान
घोटाळा करून जनतेच्या पैशावर अमोल देशमुख यांनी प्रचारयात्रे दरम्यान जनतेला केले आहे. अमोल देशमुख यांच्या प्रभावी वक्तव्यामुळे अनेकजण केदरापासून दूरावून देशमुख यांच्या सोबत जुळत आहे. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महीलांची केदारावर साफ नारजी दिसली. यामुळे केदारांचे दिवसेंदिवस समर्थक कमी होतांना दिसत आहे. तर अमोल देशमुख हे सावनेर कळमेश्वर क्षेत्रात तिसरी शक्ति म्हणून उदयास
आले आहे. अमोल देशमुख यांची प्रचार यात्रा आज यावेळी खापरी उबवळी मोहळी कोहळी पारडी वाकडोह रामगीरी खैरी सवंद्री वाठोडा मोहगाव सावंगी दुधाळा लोहगड झिलपी तिष्टी दाढेरा तिडंगी तेलगांव तेलकामठी सोनुलगी खुमारी देवबर्डी पिल्कापार मांडवी नांदीखेडा तसेच खापा या शहरात त्यांची प्रचार यात्रा होती त्यात अनेकजण त्यांना प्रतिसाद देतांना दिसले. प्रचारात त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सुचीता देशमुख, मनोज कुहीटे, कृष्णकांत पांडव, मंदार बावनकर, तुमाने, व अनेक गावकरी यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.