दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपरब्रेकिंग

राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे नातू तसेच तमाशाचे मालक संचालक रोहित कुमार नारायणगावकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक तर्फे कलारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

दैनिक देशरत्न प्रतिनिधी – सविस्तर माहिती नुसार

आपणास कळविण्यात आनंद होते की, आमच्या संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने आपल्या लोककलेच्या माध्यमातील कार्याची दखल घेऊन युवा कलारत्न पुरस्कारासाठी आपली निवड केली आहे. आपले हार्दिक अभिनंदन ! तरी आपणास हा पुरस्कार दि. १३/१२/२०२२ रोजी डॉ. अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सकाळी ११ वा. प्रदान करण्यात येईल.तरी आपली प्रार्थनिय आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे