दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांची चाय पे चर्चा अभियान

बाळासाहेब पिसाळ

चाय पे चर्चा .. काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात घर घर काँग्रेस हर घर काँग्रेस अभियान सुरू केले आहे.या धर्तीवर ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. अनेक लोकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.हे बोलके चित्र आहे श्रीरामपूर येथील. राजेंद्र वाघमारे हे जनसामान्य व्यक्ती असून उच्चशिक्षित आहेत त्यांचे विचार हे तळागाळातील सामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावणे हाच आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे अगदी शालेय जीवनापासून ते लोकांच्या सुख दुःखात धाऊन जातात. फोनच्या एका रींगवर हॅलो म्हणणारे राजेंद्र वाघमारे हे जिल्हा परिषद सदस्य व समाजकल्याण विभागाचे सभापती देखील होते.त्या काळात त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय कार्य होते.त्या वेळी त्याची वाहवा देखील झाली होती.असाच पाठिंबा त्यांना ठीक ठिकाणी मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे