ब्रेकिंग
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांचा नेवासा फाटा येथे सत्कार
बाळासाहेब पिसाळ
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांचा नेवासा फाटा येथे सत्कार करतानाअहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,पी आर जाधव साहेब ,एडवोकेट कल्याणराव पिसाळ, नेवासा युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर भाऊ भणगे ,शिवाजीराव निपुंगे, जालिंदर जमादार, शिवाजीराव साळुंके,दिगंबर निपुंगे, मदनभाऊ कराडे भाऊसाहेब निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा वरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पिसाळ, कुणाल पिसाळ, किरण गरड, संतोष पा उंडे, संकेत वाघमारे, सोपान गुंजाळ, रोहित जावळे, प्रवीण माळी,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते