दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ

बाळासाहेब पिसाळ

श्रीराम साधना आश्रम, राम नगर, चारी नं 3 या ठिकाणी सुरू असलेल्या भव्य दिव्य राम नवमी च्या निमित्ताने आयोजित ह.भ.प रामराव जी महाराज ढोक यांची संगीत रामायण कथा व कीर्तन महोत्सव च्या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज यांनी भाविकांना केले

भव्य दिव्य राम नवमी उत्साहाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे