नेवासा-
हंडीनिमगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. सविता शिवाजी पिसाळ प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण न सोडता बी ए पर्यंत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण MA,MPhil, set,net पूर्ण करून आताच हिंदी साहित्यात आदिवासी महिला या विषयावर शोध प्रबंध करून दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी पी एच डी पूर्ण झाल्याबद्दल त्यांना डॉक्टरेट डिग्री प्रदान करण्यात आली
अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील डॉ सविता यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले डॉ सविता यांचे सासर सध्या नेवासा तालुक्यातील कुकाना असून त्यांचे सासरे अशोक राव काळे माजी कृषी सहायक म्हणून काम पाहत होते, व त्यांचे मिस्टर श्री शशिकांत अशोक काळे हे लॅब व्यावसायिक असून कुटुंबातील सर्व सदस्य यांचा सविताला पाठिंबा होता,रवींद्र काळे,आरती काळे,निर्मला काळे सर्व काळे कुटुंबातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या