दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.

बाळासाहेब पिसाळ

जय विश्वकर्मा
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न झाले.
या शिबिराचे नियोजन राज्य सचिव भाऊसाहेब राऊत सर, राज्य विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, जिल्हा अध्यक्ष प्रसाद गडकर सर,
जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर,
जिल्हा संपर्क प्रमुख गोकुळ गाडेकर,
प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत तसेच
नगर जिल्हा व तालुका सर्व कार्यकारिणी यांनी केले होते.
दिनांक 4/2/2024 रोजी राज्य व जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली.
महाराष्ट्र राज्य राज्यसचिव पदी मा. भाऊसाहेब राऊत सर
राज्य विभागीय अध्यक्ष पदी मा. राजकुमार राऊत
अहमदनगर जिल्हा –
अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी मा. प्रसाद गडकर सर
अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मा. आदिनाथ भालेकर
अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. प्रभाकर राऊत
अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी मा. सुभाष तमानके सर
अहमदनगर संपर्क प्रमुख मा. गोकुळ गाडेकर
अहमदनगर IT डिजिटल मीडिया सेल प्रमुख मा. गणेश सोनवणे
अहमदनगर प्रवक्ता मा. सचिन नागापुरे
नेवासा-
नेवासा तालुका अध्यक्षपदी मा. सुनील यशवंत
नेवासा तालुका उपाध्यक्ष मा. दत्तात्रय साळूंके
कार्याध्यक्ष मा. रवि मोरे
शेवगाव –
शेवगाव तालुका अध्यक्ष पदी भानुदास वाघ
कार्याध्यक्ष पदी मा. दत्तभाऊ काळे
सरचिटणीस पदी मा. संतोष रणमले
पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी मा. योगेश चन्ने
तालुका खजिनदार पदी मा. गणेश चन्ने
अहमदनगर शहर – शहरअध्यक्ष पदी मा. प्रशांत जाधव
कार्याध्यक्ष पदी मा. देवेंद्रजी दुधाले
सरचिटणीस पदी मा. अभिषेक कलमदाणे यांची आज नियुक्ती करून नियुक्तीपत्र मा. नागोराव पांचाळ सर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी राज्यभरातून 1000 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यामधील 300 प्रमुख पदाधिकारी यांची राज्य व जिल्हा तसेच तालुका स्तरावर नियुक्ती कटण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे