दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा

बाळासाहेब पिसाळ

श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा

नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी नंबर 3 याठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्ताने रामायणचार्य ह. भ. प कृष्णा महाराज उगले (जेऊर है.) यांचे जाहीर हरीकीर्तन संपन्न झाले, गुरुपौर्णिमा निमित्ताने सकाळपासून गुरु पाद्यपूजन, प्रतिमापूजन संपन्न झाले, आलेल्या सर्व भाविक भक्तांचे श्रीराम साधना आश्रम च्या वतीने महंत सुनिलगिरी महाराज यांनी स्वागत केले.
कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित केला होता त्याचा लाभ देखील सर्व भाविक भक्तांनी घेतला. महाप्रसादाचे अन्नदाते विजय प्रोव्हीजन स्टोअर्स नेवासा चे श्री विजयकुमार मनसुखलाल शिंगी श्री राजेंद्र मनसुखलाल शिंगी व शिंगी परिवार भलगावकर यांच्या वतीने आयोजित केला होता

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचे माहात्म्य कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले गेले, याप्रसंगी हजारो भक्तगन उपस्थित होतें

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे