दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

श्री संगमेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ संपन्न

बाळासाहेब पिसाळ

श्री संगमेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ संपन्न :-
महाराष्ट्रतील वारकरी संप्रदायतीच्या गुरुकुल शिक्षण पध्दतीतील एक गुरुकुल शिक्षण संस्थेचा शुभारंभ साधूसंतच्या उपस्थितीत मोठया उत्सहात संपन्न झाला महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व गुरुवर्य पुंडलिक महाराज जगले शास्त्री व ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांच्या शुभहस्ते व
वारकरी संप्रदायतिला मोठया संख्येने महाराज मंडळी उपस्थित होते.उद्याचा सुसंस्कृत युवक घडण्यासाठी गुरुकुल हा एक उत्तम मार्ग असून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या संगमेश्वरच्या संस्थनवर विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करण्याचं खूप सूंदर ठिकाण आहे असे गुरुवर्य बाबाजीनी आशिर्वाद दिले . माला खूप दिवसापासून वाटायचं की ह्या परिसरात एक गुरुकुल असावे त्याचे साक्षात आज ह.भ.प योगेश महाराज यांनी केले असे महंत पुंडलिक महाराज जंगले शास्त्री म्हणाले . सदर प्रसंगी राजकिय सामाजिक जीवनात काम करणारे नेते मंडळी व भावकी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे