अहमदनगर
खोकर येथे महाशिवरात्री निमित्त तीन दिवस शिवलीलामृत पारायण होऊन आज प्रवचन व खिचडी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर खोकर येथे महिलांनी तिन दिवस शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण केले.व महाशिवरात्री निमित्त ह.भ.प. सेवानाथजी महाराज यांचे प्रवचन होऊन ग्रामस्थ यांच्याकडून खिचडी महाप्रसादाचे अन्नदान झाले.