दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

मुळा धरणापासून 52 किमी कॅनॉल दुरुस्तीचे आदेश…!

प्रतिनिधी - सचिन कडूपाटील

नेवासा प्रतिनिधी।मुळा धरण अंतर्गत मुळा उजवा कालवा नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कामांच्या बाबत जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मुळा धरणापासून 52 किमी कॅनॉल दुरुस्तीचे काम, कॅनॉलच्या मेन चारीवरील सर्व लोखंडी गेट बदलविणे, पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरविणे त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदामंत्री ना जयंतराव पाटील साहेब यांनी दिले. बैठकीस जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख पाटील, राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,शेवगाव पंचायत समितीचे सभापती श्रितिज घुले पाटीलशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे