नेवासा प्रतिनिधी।गणेशोत्सवा च्या माध्यमातून युवकांनी एकत्रितपणे पुढे यावे जेणे करून एकोपा वाढेल व एका कुटुंबातील सदस्य प्रमाणे रहावें युवा पिढीवर उद्याचे भवितव्य अवलंबून आहे असे प्रतिसाद वंचीत बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांनी केले
नेवासा शहरातील शिवाजी नगर प्रभागा मधील किसनगिरी बाबा मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती प्रसंगी सुखदान बोलत होते तसेच गणेशोत्सव काळात काही मदत लागल्यास निःसंकोचपणे हाक द्यावी असेही सुखदान म्हणाले .
यावेळी मंडळाचे अध्यक्ष हर्षल कडू पाटील यांनी प्रभागातील नगरसेविका सौ शालिनी सुखदान यांच्या माध्यमातून प्रभागात झालेल्या विविध विकास कामा बद्दल समस्त नागरिकांच्या व मंडळाच्या वतीने मोलाचा वाटा असल्याने संजय सुखदान यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी मंडळाचे अध्यक्ष हर्षल कडू पाटील , प्रशांत डाके, अमोल रणमले , बंटी साळुंके, आभी रणमले, सतिष साळुंके, रमेश साळुंके, संदीप रणमले, संदीप शिनगारे , दिनेश देवढे,ओंम यादव , विश्वास रांनवडे , मयूर हुशार कुणाल आसने, आदित्य कडू ,शुभम सुरडे, मारुती गायकवाड, गणेश पतंगे, किशोर ढोकणे, मयूर गरुड, राम सावंत, दत्ता गायकवाड, शंकर सुरोशे, आभी ढोकणे, दादा वीर, गणेश देवढे, दिनेश साळुंके, दीपक साळुंके, तुषार कडू, युवराज आसने, बालू शेटे, अजय त्रिभुवन, ओंकार गायकवाड, अजय देवढे, संदीप वीर, संतोष कडू विजय यादव, सचिन गव्हाणे , अशोक हेंद्रे, धनंजय ओटी,भीष्मां राज रोठे, नवनाथ जाधव, मंडळाचे मार्गदर्शन महेश देवढे, कृष्णा गायकवाड, पत्रकार मकरंद देशपांडे, मोहन गायकवाड, पवन गरुड आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.