खोकर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021–22 अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन पिक या विषयी कार्यशाळा आयोजित…
श्रीरामपुर प्रतिनिधी। तालूक्यातील खोकर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021–22 अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन पिक या विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी खोकर गावच्या कृषी सहाय्यक सौ क्षिरसागर मॅडम व श्री अभय थोरात साहेब यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील आळी व्यवस्थापन व कीडनाशक फवारनी बद्दल मोलाची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम बाजीराव पाटील पटारे यांच्या शेतावर घेण्यात आला.यावेळी खोकर गावातील शेतकरी मोठ्या प्रमानात उपस्थित होते.
यावेळी प्रदिप काळे. ताजखा पठाण. इब्राहिम पठाण. संदीप पटारे. सुरेश भणगे. किरण पटारे. अनिल सिन्नरकर.अनिल जोशी. ज्ञानदेव सलालकर. कैलाश सिन्नरकर अविनाश शेरकर. रमेश लबडे . नंदकुमार पटारे. रवींद्रनाना पटारे .संतोष गव्हाणे.नंदूमामा चव्हाण,आयुबभाई पठाण. मिनीनाथ पटारे .पत्रकार तात्यासाहेब शेरकर उपस्थित होते.