ई-पेपर
विले पार्ले मुंबई येथे पोलिस निरीक्षकांनी साकारला वर्दी मधला गणपती बाप्पा…
प्रातिनिधि- हर्षद तुकाराम यरवलकर
रायगड प्रतिनिधी।विलेपार्ले पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेन्द्र काने ह्यानी आपल्या घरी IPS अधिकारी च्या वर्दी मधील गणपती बाप्पा विराजमान केला आहे.तसेच त्यानी कोरोना वोरियर असलेले डॉक्टर,पोलिस,सफाई कामगार ह्याचा देखावा उभारला आहे,
विले पार्ले येथील पोलिस निरीक्षक ह्यना ह्या संदर्भात विचारले असता त्यानी ह्या मागचे विशेष कारन सांगितले की कोरोना काळात जे कोविड योद्धे होते त्यांनी जे योगदान दिले त्या चा देखावा उभारला आहे,तसेच दर वर्षी महाराष्ट्र पोलिस बाप्पा असतो पन ह्या वर्षी बाप्पा ला बढती मीळुन महाराष्ट्र पोलिचे चे IPS अधिकारी बाप्पा झाले आहेत तसेच,जास्तीत जास्त मराठी तरुण हे पोलिस अधिकारी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली,संपुर्ण प्रसार माध्यमात हे बाप्पा ची मूर्ती झळकते आहे.