‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते… हिमायतनगर तालुक्यातील सरसम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिर मध्ये एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य सहकार्य केले. म्हणून वर्षातून एकदा रक्तदान सामाजिक बांधिकी ठेवून आम्ही करतो आणि आपणास ही भावनिक आव्हान करतो देशाला रक्ताची खुप आवश्यकता आहे… आपल्या कडून अशी ही देश सेवा होवू शकते आपण वेळ काढून रक्तदान शिबिरात येवून सामाजिक बांधिलकी जोपसावी संपूर्ण देशामध्ये कोरोणा महामारी संपूर्ण देशाने रक्ताचा तुटवडा बंगीतला होता गरीब गरजू रुग्ण देशातील युवावर्ग ना विनंती करतो पुन्हा अशी परिस्थिती देशांमधील निर्माण होऊ नये , रक्तदान करून तुम्हा सर्वांना आवाहन करतो की रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे आपण एखाद्याचा जीव वाचू शकतो ही भावना देशातील प्रत्येक युवकांमध्ये असली पाहिजे ,या रक्तदान शिबिराकरिता उपस्थिती, आशिष चव्हाण ,दिपक मोरे, विकास ताडेवाड गंगाराम मोरे, संदीप ढेमकेवाड,पिटु धोंबे, माधव बोले,प्रशांत राहुलवाड पत्रकार व जिजाई ब्लड सेंटर नांदेड सर्व स्टॉप उपस्थित होते.