दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

मुळा पब्लिक स्कूल विद्यालय शिक्षण दिन उत्साहात साजरा….

सोनई प्रतिनिधी।मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा पब्लिक स्कूल सोनई विद्यालयात दि.5 सप्टेंबर 2021 रोजी कमी विद्यार्थी संख्येत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी इयत्ता 9वी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात शिक्षकांचा सत्कार केला.
विद्यार्थ्यां मार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. इयत्ता 10वी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट ऑनलाईन क्लासेस घेऊन शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या. यावेळी कोरोना नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा.उत्तमराव लोंढे व मा.सचिव देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा बहाल केल्या. विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी कराळे चोळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे