जय हरी महिला बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने माझा गाव माझा वैद्य संकल्पनेवर आधारित आरोग्य शिबीर…
नेवासा प्रतिनिधी। तालुक्यातील जय हरी महिला बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने देवगाव येथे राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षीत गुरुकूल पिंपरद ता. फलटन यांचे माझा गाव माझा वैद्य या संकल्पनेवर आधारीत भव्य आरोग्य शिबीर होणार आहे या शिबरीराच्या निमित्ताने दि मंगळवार 14 सप्टेंबर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत
गोसेवक युवक मित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांचे व्यसनमुक्ती वर आधारित किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे 5 वा शिबीराला सुरुवात होईल या शिबिमध्ये बी. पी. शुगर, मुतखडा, मुळव्याध, थायराईड, महिलांचे आजारा, पुरुषांचे आजार संतती प्राप्ती, गर्भाशयाचे आजार, ब्रेन ट्युमर, मेंदुचे विकार, किडणी, हार्निया, पोटाचे विकार, पेशी कमी जास्त कॅल्शीयम कमतरता, हात मोडणे, मुका मार, चरबीची गाठ, पित्ताशयाचे खडे, मिर्गी (फिट), केसांची विकार, घशाचा कॅन्सर, चेहऱ्याचे विकार, आवळू, नस ब्लॉक, चाई पडणे, अर्धे डोके दुखी, डोळ्यांचे विकारनाकाचे विकार, कानाचे विकार, तोंडाचे विकार, घशाचा कॅन्सर, चेहऱ्याचे विकार, कफ विकार, स्तनांचे कॅन्सर, लिव्हरचा आजार, कावीळ, अपेंडीक्स, मणक्याचे विकार, खुब्याचे विकार, अर्धांगवायु, लकवा, त्वचाविकार, नागीण, स्वरायलीस तापींचे विकार
या आजारावर मोफत चिकित्सा केली जानार आहे सदर शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9665095692 या क्रमांकावर संपर्क करावा
(स्पेशल मसाज व स्टीमबाथ साठी पहाटे, प्रति व्यक्ती ३००)
तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान जय हरी महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे.