अहमदनगर
खोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.
- खोकर ग्रामपंचायत कार्यालय खोकर येथे आज १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्ताने अशोक कारखान्याचे विद्यमान संचालक आदरनिय श्री ज्ञानेश्वर (माऊली)पा. काळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. त्याप्रसंगी जेष्ठ नागरिक श्री रावसाहेब चक्रनारायण.उपसरपंच श्री दिपकराव काळे व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ अंगणवाडी सेविका व सर्व शासकिय कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री दादासाहेब चक्रनारायण यांनी केले व उपस्थितांचे आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.