दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

खोकर सोसायटी निवडणुकीत सत्तांतर लोकनेते मा.आ.भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खोकर सोसायटी ची सुत्रे काळे गटा कडे.

खोकर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित खोकर संचालक मंडळ निवडणूक सन. 2022..2027 साठी आज मतदान होऊन मतमोजणी शांततेत पार पडली आहे.
लोकनेते मा.आ.भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खोकर सोसायटी ची खांदेपालट श्री बाबासाहेब काळे पाटील यांच्या गटा कडे खोकर सोसायटी चा ताबा.
काळे गटाचे विजयी उमेदवार.
काळे संजय नामदेव. 300
कोल्हे अशोक पुंजाजी. 290
चव्हाण केशव हरी. 301
पवार प्रकाश संपत. 327
सय्यद कादर नशीर. 297
सलालकर नंदकुमार सावळेराम. 299 सिन्नरकर भाऊसाहेब रावसाहेब. 324
कचरे बाबासाहेब सुखदेव. 321
श्री पोपटराव बाबुराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेले उमेदवार.
जाधव पोपटराव बाबुराव. 351
पटारे बाबासाहेब पंढरीनाथ. 310
गव्हाणे सुशीला मारुती. 326
भणगे प्रयागाबाई नानासाहेब.326 चक्रनारायण मथुराबाई बाळासाहेब. 320
पराभुत झालेले उमेदवार
पठाण दिलावर गुलाब. 287
पवार भिमबाई मच्छिंद्र. 283
पुंड उत्तम काशिनाथ . 279
भणगे रेवणनाथ पांडुरंग. 284
शेरकर प्रमोद शंकर. 279
शेरकर सागर अशोक. 274
सलालकर बाळासाहेब इंद्रभान . 265
सलालकर शिवाजी शरद. 279
पटारे रेखा भाऊसाहेब. 318
भणगे शुभांगी शाम . 291
कुसेकर तुकाराम रामभाऊ.316 चक्रनारायण विमल प्रभाकर. 318

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे