दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

शुध्द अंतकरण हिच खरी संपती.. शिवानंद महाराज तमलूरकर…!

एम.बी.कवठेकर...

मुखेङ:-
समाजातील प्रतेक व्यक्तिच शुध्द अंतकरण जोपर्यत होत नाही तोपर्यत माणवाला भक्ती भावातून देव प्रसंन होत नाही त्यासाठी प्रतेकांने आपले मण अंतकरण हे निस्वार्थी पणे स्वच्छ ठेवले तर प्रमेश्वर आपल्यावर भक्तावर प्रसंन होत असतो ..
भक्तांनी केलेल दान किंवा त्यांच्या अंगी असणारा मोकळेपणा यातूनच त्यांना कोणत्याही परिणे प्रमेश्वर पावण होत असते..
त्याचबरोबर  शुध्द अंतकरणाच्या व्यक्तिला भक्तांना नोटबंदिचा  झालेला फायदा आणि मिळालेल फळ हे यावरही त्यांनी भाष्य केले आहेत…
निस्वार्थ भक्तांच्या व्यक्तिच्या प्रमेश्वर  सतत पाठिशी असतो..दान आणि मनाचा मोकळेपणा यातूनच सर्व काही भक्तांना मिळत असते..
अखंङ शिवनाम सप्ताह कामजळगा ता मुखेङ या नगरित शिवानंद महाराज तमलूरकर..यांनी प्रवचनात बोलत होते..
09/3 /2022 ते 16/03 2022 अखंङ शिवनाम सप्ताह पार पङला …
शिवलिंग प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली..
श्री श्री 108 ङाॅ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेङ यांच्या हस्ते करण्यात आली..
या शिवनाम सप्ताह मध्ये
श्री श्री 108 शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर..
श्री ष ब्र.प्र.108 ङाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेस्वर पाटण..
यांचिही उपस्थिती शिवनाम सप्ताहच्या मध्यभागी भक्तांसाठी आशीर्वचन मिळाले..
सतत आठ दिवस महाप्रसादाची उत्तम रित्या सोय करण्यात आली होती..अन्नदाते, भजनीमंङळी, तसेच गावातील सर्व गावकरी भक्त मंङळी यांच अगदी मोलाच निसंकोच पणे सहकार्य लाभल्यामुळे अखंङ शिवनाम सप्ताह चांगल्या पध्दतीने पार पङला…
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे