दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला .

मुखेड प्रतिनिधी

मुखेङ तालुक्यातील कमळेवाडी येथे विमुक्त जाती सेवा समिती शैक्षणिक संकुलनचे संस्थापक अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार डॉ तुषार गोविंदरावजी राठोड साहेब माजी नगराध्यक्ष गंगाधरराव गोविंदरावजी राठोड साहेब लक्ष्मण पाटील खुशाल पाटील अशोक गजलवाड व्यंकटराव लोहबंदे किशोरसिंह चौहान दत्ता पा बेटमोगरेकर हनुमान नरोटे सुधीर भाऊ चव्हाण शिवाजी राठोड समीर गजगे करण रोडगे मिलिंद लोहबंदे शिवा समराळे यशवंत बोडके व्यंकटराव पा दबडे सुभाष राठोड सर जायभाये सर  गोविंद पवार सर गरुडकर सर संदीप गुंटूरकर  सर  आदी मान्यवर उपस्थित होते ..!!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे