दौंड,सनी पानसरे
पाटस: आठरा पगड दारिद्र्य भोवताली असलेल्या मोहन शिंदे गेली तीस वर्ष्यापासून डोंगरेशोर नगर पाटस या ठिकाणी राहतात, हातावर पोट कधी जागरण गोंधळ तर कधी तर कधी भुरूपीच सोंग घेऊन लोकांचे मनोरंजन करून मिळत ती रक्कम घायची अंतर मनाच्या वेदना पण हास्य चेहऱ्यावर आशा मोहन शंकर शिंदे यांना मणक्याच्या आजार जडला अन हातबल झाले सारे ,उठता येईना ,बसता येईना ,वेदना सहन करण्याची शक्ती संपली आशात परिसरात चर्चा सुरू झाली कोण मदत करेल कोण कामी येईल, कोण आधार देईल,अन क्षणात विचार पुढे आला ,”आरोग्य दूत मा. राहुलदादा कुल नक्कीच मदत करतील ,त्या दिशेने कार्यकर्ते आणील चव्हाण,डॉ आव्हाड,शंकर पवार ,ग्रामपंचायत सदस्य विकास कोळपे ,सुधीर पानसरे व इतर यांनी दादांना भेटून हकीकत संगीतली क्षणाचा विलंब न लावता दादांनी फोन करून नानावटी हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी बेड उपलब्द करून मोहन शिंदे यांना ऑपरेशन साठी पाठवले, ज्या ऑपरेशन साठी दहा लाख रुपये खर्च येत होता तो खर्च मा. राहुलदादा यांच्या प्रयत्नाने मोफत ऑपरेशन झाले
निराधार माणसाचा खरंच आधार आहेत राहुल दादा कुल ,देव माणूस आहेत राहुलदादा,असे उदगार उपचार होऊन बरे झलेले मोहन शिंदे यांनी काढले ,व दादांचे मनापासून आभार मानले,
या प्रसंगी शिंदे यांची घरी भेट घेण्यासाठी डॉ आव्हाड ,मा साहेबराव वाबळे ,सुधीर पानसरे,आणील चव्हाण अशोक पानसरे शंकर पवार, पत्रकार देवडेजी व परिसरातील करकर्ते उपस्थित होते सर्वांनी दादांचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,