दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

राष्ट्रीय पोलियो कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव अंतर्गत खोकर उपकेंद्र येथे 100% पोलियो मोहीम झाली आहे.

खोकर आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत खोकर आणि मुठेवडगाव या दोन गावातील पल्स पोलियो मोहिम 100% झाली आहे. असे येथे दिवस भर कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रीती वाडेकर व आरोग्य सेवक श्री कोल्हे डी. आर. यांनी सांगितले.
यावेळी खोकर गावातील आशा शीला गायकवाड, आशा अनिता शिंदे, आशा कविता चक्रनारायण अंगणवाडी सेविका हिराताई चव्हाण. परिचारिका मारीया राठोड, तसेच मुठेवडगातील आशा वंदना रोकडे व कल्याणी खरे यांनी मोलाचे योगदान दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे