अहमदनगर
श्रीरामपूर नेवासा राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक दिल्याने खोकर गावचा तरूण ठार
प्रतिनिधी। तात्यासाहेब शेरकर
श्रीरामपूर प्रतिनिधी।श्री अमोल सुभाष फुलारे हा तरूण मोटारसायकली वरून प्रवास करत असताना .अशोकनगर फाट्या दरम्यान ईच्छामनी मंगल कार्यालयाजवळ श्रीरामपूर नेवासा राज्य महामार्गावर. सायंकाळी ७.४५चे सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक मारल्याने. मोटारसायकल वरील श्री अमोल सुभाष फुलारे हा तरूण ठार झाला आहे. अज्ञात वाहन धडक देऊन फरार झाले आहे.