अहमदनगर
व्यंकटेश देवस्थान उर्फ बालाजी मंदिर देडगाव येथे अशोक वसंतलाल गांधी यांची विश्वस्त पदी निवड…
विष्णू मुंगसे प्रतिनिधी
बालाजी देडगाव प्रतिनिधी। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील व्यंकटेश देवस्थान उर्फ बालाजी मंदिर देडगाव येथे मंगळवार दिनांक 28/9/2021 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता बालाजी मंदिर सभा मंडप मध्ये देडगावचे ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अध्यक्ष खाली विश्वस्त पदाची निवड करण्यात आलीकुकाना परिसरामध्ये ओळखत असलेले अशोक वसंत लाल गांधी यांची देडगाव बालाजी मंदिर मध्ये विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल कुकानापरिसरामध्ये कौतुक केले जाते.