नेवासा तालुक्यातील अतिरुष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत
बाळासाहेब पिसाळ
नेवासा तालुक्यातील अतिरुष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत…महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.बाळासाहेब मुरकुटे निवेदन देण्यात आले नेवासा तालुक्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आज शेतकऱ्यांचे कपाशी,तुर,सोयाबीन भाजीपाला या सर्व पिकांचे अतुरुष्टिमुळे नुकसान झालेले आहे. तरी या सर्व पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी.
मा नामदर साहेबांनी तत्काळ कलेक्टरांना पंचनामे करण्याचे आदेश दिले… व शासनाची सर्व मदत शेतकऱ्यांना मिळावी व कुणीही मदतीशिवाय वंचित राहू नये असे आदेश कलेक्टर साहेबांना दीले
.
त्यावेळी उपस्थित किसन मोर्चा चे अध्यक्ष तुळशीराम झगरे, शुभम नाईक, अब्दुल पठाण, कडूबाळ हादुळे, च्येरमन बापूसाहेब डिके, शिवाजी भागवत , कल्याण मते ई. सहकारी उपस्तील होते