दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

खोकर गावातील 85 वर्ष वयाच्या वरील जेष्ठ नागरिकाने घेतला बुस्टर डोस

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण देशात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र माळवडगाव अंतर्गत खोकर उपकेंद्रावर वय वर्षे 18 वयोगटाच्या पुढील सर्व नागरिकांसाठी पहिला दुसरा व तसेच बूस्टर डोस देण्यात येत आहे.हा डोस सर्वांसाठी मोफत देण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रिती कैलास सैंदोरे यांनी केले आहे.
आरोग्य सेवक श्री. दादासाहेब रामभाऊ कोल्हे. आरोग्य सेविका श्रीमती. सोनाली भानुदास राऊत यांनी लसीकरण पार पाडले.
या लसीकरणासाठी खोकर गावच्या आशा वर्कर. सौ. अनिता विष्णू शिंदे. सौ. कविता अशोक चक्रनारायण. श्रीमती शीला ऊत्तम गायकवाड यांनी मदत केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे