ड्रिप वर लागवड केलेले भरपूर वाढ झालेले उसाची नवीन जात 9057 बेने विकणे आहे….
ड्रिप वर लागवड केलेले भरपूर वाढ झालेले उसाची नवीन जात 9057 बेने विकणे आहे.
संपर्क : 9763755905
8380826758
उस जातीची माहिती खालील प्रमाणे
महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी खुशखबर
🔎वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट,मांजरी, पुणे यांनी संशोधन केलेली🔍
🌾 ऊसाची नविन जात, जबरदस्त, निरोगी ऊस बियाने आता चक्क आपल्या “सौंदाळा नेवासा” मध्ये उपलब्ध्,
🌾“9057”🌾
👉एकरी उत्पादन १५० ते १६० टन,
👉लागण ५ बाय २ फुटावर १ डोळा पद्धत,
👉एकरी साधारण फक्त ४००० ते ५००० डोळे लागतात.(त्यामुळे लागणीच्या खर्चात बचत.)
👉(ढोबळ मनाने १ एकरातील उत्पन्न =४००० डोळे × १० फुटवे × ४ किलो = १६० टन.)
👉वैशिष्ठेः
👉फुटवे १५ ते २०,रसातील शर्करा २०.७१%
👉 8ते 9 महिन्यात उसची पूर्ण वाढ होते
👉कारखाना हे वाण असलेला उस लवकर घेतला जातो
👉या प्रकारच्या उसाला 35 ते 40 कांडी असते
👉वजनदार व अत्यंत सुलभ गतीने वाढणारी आहे
👉उसाला तुरा येत नाही
👉कमी पाण्यात येणारा व पाण्याचा तान सहन करणारा वाण
👉उस पूर्ण वाढ झाली तरी पडत नाही
👉आडसाली, पूर्व हंगामी व सुरू लागवडीस योग्य
मित्रांनो एका (हे फक्त एकाच) सृजनशील शेतकरी मित्रापर्यंत तुम्ही हा मेसेज पोचवा जो आधुनिक (प्रगतशिल) शेती करतो, ज्याच्यावर व ज्याच्या शेतीवर तुमचे मना पासून प्रेम आहे.