ई-पेपर
कल्याण चा जनकल्याण चा राजाला भक्ती भावे निरोप…
कल्याण प्रतिनिधी।दर वर्षी प्रमाणे कल्याण येथील शिव गर्जना मित्र मंडळ हे नैसर्गिक वस्तू चा वापर करून सजावट करतात, मंडळाचे अध्यक्ष श्री गंम्बाजी लाड व कार्यकर्ते कोरोना च्या काळात अत्यंत काळजीपुर्वक व प्रसंग अवधान राखून गणेशोत्शव पार पाडण्यात आला तसेच त्यानी बाप्पा च्या स्वागत वेळी एक ब्रीद वाक्य झळकावल होत ॥ येतोय बाप्पा माझा जनकल्याण चा राजा ह्या कोरोनाचा नायनाट करयला ॥
30 वर्ष कल्यानकराच्या हाकेला धावून येणारा नवसाला पावणारा असा जनकल्याण चा राजा 10 दिवस मनोभावे पुजा, भजन,आरती करून श्री ची सेवा करून आज सअश्रु पुढच्या वर्षी लवकर येण्या साठी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हे जयघोष करत निरोप देऊन विसर्जन पार पाडले.