सुरेशनगर मध्ये भावी सरपंच कल्याणराव उभेदळ पाटील उपसरपंच भागचंद पाटील पाडळे भाऊ नाथा बाबर मा.सरपंच भगवान दळवी नानासाहेब क्षीरसागर नंदलाल क्षीरसागर कारभारी क्षीरसागर मुंबई पोलीस सुदाम बाबर अर्जुन बाबर भीमा चव्हाण पाषाण सर जेष्ठ उंदरे गुरुजी बापू शेगर विठ्ठलराव पाषाण दादाराव शेगर शिवाजी वाळके दत्तात्रय उभेदळ जिजा उभेदळ साहिबा सावंत ज्ञानेश्वर सावन्त रामराव चव्हाण साहेब शेगर
युवा नेते राजेंद्र शिंदे विजय बाबर सतीश क्षीरसागर विजय उभेदळ अनिल सुरोशे संजय बाबर अमोल जाधव विनोद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्याणराव उभेदळ यांनी केले उंदरे गुरुजी यांनी शुभाशीर्वाद दिले