महाराष्टू लहूजी सेनाच्या वतिने तालुका नेवासा आंतरवाली येथे कार्यकरता बैठक संपन्न…
नेवासा।महाराष्टू लहूजी सेनेच्या वतिने आंतरवाली येथे कार्यकरता बैठक संपन्न झाली त्या प्रसगी प्रमुख मार्गदशक म्हणुन संघटनेचे प्रमुख भैरवनाथ भारस्कर म्हनाले की पैसासाठी विकनारा कार्यकरता नको आहे तर स्वभिमानाची चळवळ चालवऩारा ऐक ऐक कार्यकरता हावा आहे या वेळी शाखा कार्यकारनी जाहिर करण्यात आली त्या प्रसगी नितीन सरोदे याना प्रसि्ध्द प्रमुख नेवासा संघटनेचे प्रमुख भैरवनाथ भारस्कर यांनी त्याना आधिकार पञ ।बाहल करण्यात आले या वेळी बाबासाहेब सरोदे तालुका कार्यआध्यक्ष नेवासा ज्ञानेश्वर सरोदे सर्पकप्रमुख नेवासा हे पञ देताना ऊपस्थीत होते नमदेव रा, सरोदे,आध्यक्ष, राजू क,साठे ऊप आध्यक्ष विलास भा,सरोदे ,सचिव,दिपक सा,सरोदे, खजिंदार हारिष,सरोदे सल्लागार राहुल सरोदे, शाखा सर्पक प्रमुख, नितीन छबूराव सरोदे प्रसि्ध्द प्रमुख, सभाजू सरोदे, सचिन सरोदे, सुनिल सरोदे,आनिल सरोदे, सतोष सरोदे, कैलीस सरोदे,सुभाष सरोदे, रामभाऊ सरोदे शाखा मार्गदशक,शंकर सरोदे, विवेक।ओहळ सर्थक ओहळ आदि कार्यकरते ऊपस्थीत होते.