दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसळा तालुका आयोजित फैसल भाई पोपरे पुरस्कृत गणपती आरास सजावट स्पर्धा 2022 चे निकाल जाहीर.

रविवार दिनांक 18/09/2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसळा आयोजित फैसल भाई पोपेरे पुरस्कृत गणपती आरास सजावट स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण समारंभ म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आला. स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक कु.आदेश कारभारी पाभरा कोळीवाडा, दुतीय क्रमांक कु. प्रथमेश अनंत अंबावले. म्हसळा गौळवाडी तृतीय क्रमांक हर्षद रावजी जाधव ठाकरोली व उ्तेजनार्थ म्हणून उदय कळस म्हसळा यांनी पटकावला उपस्थित दक्षिण रायगड उप जिल्हाअध्यक्ष मृदासभाई तोंडलेकर यांच्या हस्थे व दक्षिण मानवीसे उप जिल्हाअध्यक्ष सौरभ गोरेगावकर माजी संपर्क अध्यक्ष शेखर सावंत तालुका प्रमुख स्वप्नीलजी करडे मानवीसे म्हसळा तालुका अध्यक्ष शैलेश खोपकर म्हसळा शहरअध्यक्ष रुपेशजी साळुंखे उप शहर अध्यक्षराहुल काते यांच्या उपस्थित पार पडला. स्पर्धेचा उत्साह पाहून पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भारवू अशी इच्छा माजी संपर्क प्रमुख शेखर दादा यांनी व्यक्त केली. तसेच पारदर्शी निकाला मुळे विजेत्यामध्ये उत्साह वाढून अजून महिनतीने पुढील वर्षी भाग घेऊ अश्या भावना स्पर्धाकांनी व्यक्त केल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे