नेवासा प्रतिनिधी-सविस्तर माहितीनुसार वरखेड माळेवाडी येथील गोरगरीब मजुरीवर काम करुन उदरनिर्वाह करणारे गावातील नागरिक यांना शासकीय योजनेतंर्गत स्वस्त धान्य दुकानदार मनोमनी गैरप्रकारे धान्य वाटप करत आहे असे महिला पुरुष यांच्या निदर्शनास आले आहे गेल्या काही महिन्यापासून नागरिकांची हेळसांड व पिळवणूक करीत आहेत त्या विरोधात अनेक वेळा तहसिलदार सुराणा साहेब फोन च्या माध्यमातून चित्रीकरण सह माहिती देऊन ही कुठलीच कारवाई होत नाही या परीसरात अधिकाऱ्याचा धाक दिसुन येत नाहीत म्हणुन हा कारभार सर्व प्रकारचे राजकारण करीत आहेत असे गावकरी संशय व्यक्त करत आहेत धान्य दुकानदार कायम नशेत असतो त्यामुळेच वाटप करताना मशिन बंद पडले असे सांगुन हेळसांड करतो त्यामुळे अनेक महिन्याचे धान्य वाटप होत नाहीत म्हणून संतप्त गोरगरीब कुटुंबातील नागरिकांची पिळवणूक होत आहे म्हणूनच गावकरी व कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव तथा पत्रकार सुरेश घुंगासे विजयभाऊ शिरसाठ रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष संघटना नेवासा तालुका अध्यक्ष रघुनाथ कुंढारे संघटना व महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश प-हे पत्रकार आबासाहेब शिरसाठ संघटना वरखेड गाव अध्यक्ष अशोक कुंढारे,सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कुंढारे,अंकुशराव कुंढारे,नवनाथ कुंढारे,अनेक गावकऱ्यांच्या सह्या सह नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ब्रेकिंग
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
ब्रेकिंग
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
ब्रेकिंग
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
ब्रेकिंग
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
November 11, 2025
नजिक चिंचोली जी प प्रा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड
July 28, 2025
शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणाला सुरुवात…
July 10, 2025
श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा
March 14, 2025
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
August 20, 2024
जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
Related Articles
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.
February 10, 2024
ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*
January 28, 2024
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात
January 5, 2024
Check Also
Close
-
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबातJanuary 5, 2024
