नेवासा प्रतिनिधी -सविस्तर माहितीनुसार राॅयल मच्छिमार समाज बांधव पदाधिकाऱ्यांसह उपस्थितीत कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य सचिव तथा पत्रकार सुरेश घनशीराम घुंगासे. संघटना विदर्भ प्रमुख तथा बचाव पथक ऑल इंडिया स्पोर्ट्स ऑवाड गोल्ड मेडल सन्मानीत समाज भुषण पुरस्कार सन्मानित सुरेश चिमण प-हे संरानी समाजहितासाठी मार्गदर्शन केले.
कहार कर्मचारी समाज सेवा ट्रस्ट ट्रस्ट समाज सेवक गंगाधर भाऊ रासने .सामाजिक कार्यकर्ते शिद्वेश गंगुले. सोमनाथ कुंढारे. अरुण गंगुले. रोहीत बिरुटे. विजय लिंभोरे. भाऊलाल परसैया. विशाल परसैया. संतोष वाढे. कृष्णा परसैया. अंकुश कुंढारे. नवनाथ कुंढारे. नारायण लिबोरे. सह गंगाधर भाऊ रासने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि राॅयल मच्छिमार समाज बांधव यांनी स्वखर्चातून मत्स्य बीज सोडण्यासाठी आव्हान केलेआहे तरी सर्व मच्छिमार बांधव यांनी शिद्वेश्वर मंदिर टोका येथे21/11/2022 रोजी मत्स्य बीज सोडण्यासाठी उपस्थित राहावेत असे आव्हान रासने साहेब यांनी केले उपस्थित सावखेडा. वझर. वरखेड प्रवरासंगम टोका येथील कहार भिल्ल समाज बांधव बैठकीस उपस्थित होते