विनायक मेटे यांचे जाणे मनाला चटका लावणारे –कमलेश नवले
अहमदनगर प्रतिनिधी । मराठा समाजाचे लढवय्ये नेते आरक्षणासाठी कायम आग्रही राहिलेले माजी आमदार विनायकजी मेटे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संघटना असलेल्या या नेत्याचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे.
चळवळीत अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले. त्यांची मराठा समाजाविषयी तळमळ समाजाला आरक्षण मिळाव यासाठी आम्ही अनेक सोबत आंदोलन केली अरबी समुद्रातील शिवस्मारक भव्य दिव्य व्हावे यासाठी आग्रही भूमिका होती तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असलेल्या मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबीयांना मित्र परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
—-कमलेश बाबासाहेब नवले पाटील,
जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,
दैनिक देशरत्न,जीवन न्यूज मराठी, मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर,जीवन कन्सल्टन्सी महाराष्ट्र