दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी येथील प्रा शा चिटमोगरा येथे दुसरी शिक्षण परिषद संपन्न झाली…

 

 नांदेङ:-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  अटकळी चिटमोंगरा  येथे वार शुक्रवारी केंद्राची दुसरी शिक्षण परिषद अगदी थाटा माटात संपन्न झाली..

*✒️ शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री द्याडे सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून पदोन्नत मुख्याध्यापक श्री कहाळेकर सर,पटेल सर, शेख सर, मठदेवरू सर, पंचायत समिती विषय तज्ञ श्री हलगरे सर, ढाकणे सर, बंधमवार मॅडम उपस्थित होते.*

*✒️ सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली.*

*✒️ त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक भेलोंडे सर आणि सर्व गुरुजनांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला,*
*सोबतच शाळेच्या विद्यार्थिनींनी सुरेख असे स्वागत गीत सादर करुन सुरुवात करण्यात आली.*

*✒️ श्री समदानी सरांनी विद्याप्रवेश आढावा PDF आणि VIDEO च्या माध्यमातून सादर केला.*

*✒️ श्री झुंजारे सरांनी ज्ञानरचनावादावर आधारित पाठाचे सादरीकरण केले.*
*श्री दुडकावार सरांनी ‘शिकू आनंदे’ कृतीपुस्तिका वर आधारित गटचर्चा घडवून आणली.*
*✒️ विषय तज्ञ श्री.हलगरे सरांनी ज्ञान रचनावादावर आधारित भागाकार गट पाडून कसा करावयाचा हे अगदी सुव्यवस्थितपणे सांगितले…*
*✒️ श्री ढाकणे सरांनी FLN व NIPUN भारत यथोचित मार्गदर्शन केले..*

*✒️ शिक्षण परिषदेत सौ. मारमवार मॅडम,काठेवाडे सर, सुमती जाधव मॅडम,मुनीश्वर मॅडम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.*

*✒️ केंद्रप्रमुख तथा केंद्रीय  शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री द्याडे सरांनी अध्यक्षीय समारोप करून प्रशासकीय सूचना दिल्या..*

*✒️ शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक श्री बंडू पाटील (भोसले सरांनी) तर सूत्रसंचालन श्री खरकाडे सरांनी केले..*

*✒️ शिक्षण परिषदेच्या यशस्वीततेसाठी शाळेचे गुरुजन पिलगोंडे सर,जामनोर सर, झुंजारे सर , महेश पाटील, जोशी मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले…!*

????????????

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे