दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

हाजी सय्याह सरवरे मगदूम उरुसानिमित्त RSETI कडून रोजगार, नोकरी/उद्योग यांचा शिबिर घेण्यात आला.

कंधार प्रतिनिधी:- सय्यद मेहराज

कंधार प्रतिनिधी | आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय रिझर्व बँक आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व डिजिटल साक्षरता जागृती शिबिर शुक्रवारी मोठीदर्गा जवळ कंधार येथे हाजी सय्याह सरवरे मगदूम उरुसानिमित्त राबवण्यात आले. येथे विविध योजना, इन्शुरन्स व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देण्यात आली असता यावेळी येथील नागरीकांनी व भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.

https://cashk.app.link

यावेळी उपस्थित ओंकार डोणगावकर (शाखा व्यवस्थापक कंधार), आशिष राऊत (प्रशिक्षक SBI आरसेटी), धिरेश बत्‍तलवाड (सहाय्यक जिल्हा अग्रणी बँक नांदेड), मुदस्सीर मोमीन (CSP, Kandhar) व त्यांचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे