कोरोना महामारीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस मित्रांची मोठी मदत — समाधान भाटेवाल
तालुका प्रतिनिधी सचिन कडूपाटील
नेवासा प्रतिनिधी।कोरोना सारख्या महामारीत पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस मित्रांची मोठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी केले
नेवासा येथील पावन गणपती मंदिर परिसरात पोलीस मित्र संघनटने च्या नूतन शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांच्या हस्ते या कार्यक्रमात नवनिर्वाचित पोलीस मित्रांना प्रमाण पत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे ध्येय धोरणा बद्दल माहिती दिली संघटनेचे कामं संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून संघटने मध्ये तरुण पिढी मोठया प्रमाणावर येत आहे महिलांना देखील खांद्याला खांदा लावून कामं करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली आहे महिलांची टाक्स फोर्स व बॉउन्सर देखील संघटनेच्या माध्यमातून सेलिब्रिटी ना प्रोटेक्शन देत आहेत
यावेळी कमलेश शेवाळे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव, वजीर शेख राष्ट्रीय सरचिटणीस, रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भरतजी नजन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, संतोष जावळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, सद्दाम पटेल उत्तर महाराष्ट्र सचिव, संजय वाघमारे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, सोनाली कुसाळकर अहमदनगर जिल्हाध्यक्षा, अशोकराव खरमाळे अहमदनगर जिल्हा समन्वयक, सचिन दिघे अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख, दत्तात्रय पोपळघट अहमदनगर जिल्हा संघटक, दादासाहेब कसबे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष, सचिन चांदघोडे
पोलीस मित्र नेवासा तालुकाध्यक्ष, पत्रकार संभाजी शिंदे नेवासा तालुकाध्यक्ष, कय्युम पठाण नेवासा तालुका ग्रामीण अध्यक्ष, अशोक चव्हाण शिर्डी शहर उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर नागरे राहाता तालुका उपाध्यक्ष, राधा शिंदे शिर्डी उपाध्यक्ष, शिवाजी आभाळे कोपरगाव तालुका संपर्कप्रमुख, सुनील भागवत कोपरगाव तालुका उपाध्यक्ष, अभिषेक शिंदे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष, बढे साहेब कुभांर साहेब व नेवासा शाखेचे सदस्य, अध्यक्ष राहुल वेताळ, उपाध्यक्ष सतीष पिटेकर , ऋतिक डुकरे, गणेश पिटेकर अजय कुसळकर, अशोक शिरसाठ, एकनाथ लष्करे , राहुल गव्हाणे यांच्या सह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड , पत्रकार मकरंद देशपांडे, पवन गरुड आदी उपस्थित होते.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार अंतर्गत पोलीस मित्र संघटना हि नोंदणीकृत संघटना आहे आज नेवासा शहरात या संघटनेचे छोटेसे रोपटे लावले आहे लवकरचं वट वृक्ष होईल अशी आशा वेक्त करतो
—कमलेश शेवाळे
राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव,