नवसाला पावनारा आव्हाणे बुद्रुक येथील ऐकमेव निद्रिस्त गणपती देवस्थान म्हणून ओळख….
प्रतिनिधी शामराव काळपूंड
शेवगाव प्रतिनिधी। तालुक्यातील भाविक भक्ताचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निद्रिस्त गणपतीला नवसाला पावनारा गणपती म्हणून ओळखले जाते. शेवगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातुन तसेच महाराष्ट्रामहाराष्ट्रातून भाविक भक्त या निद्रिस्त गणपतीच्या दर्शनास गर्दी करतात आव्हाणे निद्रिस्त गणपती गाव वसलेले आसुन मंदिराच्या गाभाऱ्यात ऊत्तर. दक्षिण आशी निद्रिस्त मुर्ती ऐकमेव शेवगाव तालुक्यातील आव्हाणे याठिकाणी पाहण्यास मिळते आष्टविनायका प्रमाणे या ठिकाणी पाहण्यास मिळते जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या निद्रिस्त गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत. निद्रिस्त गणपतींचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी व सरचिटणीस अर्जुनराव सरपते याच्या मार्गदर्शनाखाली. ट्रस्टच्या विकासाचे भरीव विकास कामे करण्यावर भर देण्यात येत असून, निद्रिस्त गणपतीची निक्षचिम सेवेचा अनंद मिळत आपल्याचे भुसारी व सरपते यानी सांगितले. देवस्थानचा. ब तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात समावेश व्हावा व या. निद्रिस्त गणपतीला आष्टविनायका नंतर नववा गणपती म्हणून संबोधले जावे आशी. मागणी भाविक भक्तामधुन होत आहे कोरोना संकट आल्यामुळे .गेल्या दिड वर्षापासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरा बाहेरून भाविक भक्तांना दर्शन घ्यावे लागत आहे.