दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

मुखेङ येथे भारतीय जनता पक्ष तर्फे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला..

एम बी कवठेकर

मोदी फडणवीस भाजप द्वेष्ट्याच्या पोटात गोळा आणणारा आजचा निकाल…… मोदीजींच्या नेतृत्वात काँग्रेस ची इतकी दानादान उडेल आणि देशातले विरोधक सुद्धा हतबल होतील असे कुणालाही वाटले नव्हते एकमेव काँग्रेस चे पंजाब देखील हातातून निसटले पाच राज्यात आज दानादान काँग्रेस ची उडालेली पाहावयास मिळाली आहे.

विजयाचा जल्लोस मुखेङ शहरात आमदार ङाॅ तूषार राठोङ यांच्या भाजपाच्या बालेकिल्यात फटाक्यांची आतषबाजीत आणि कार्यकर्त्याचा जल्लोस पाहावयास मिळाला..फटाक्याच्या अतिषबाजी शहरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी सभापती बळवंतराव पाटील, खुशालराव पाटील, सभापती लक्ष्मण पाटील ,डॉ ,माधव पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अशोक गजलवाड , डॉ. विरभद्र हिमगिरे शहर अध्यक्ष किशोर सिंह चौहान ,जगदीश बियानी, गौतम काळे ,व्यंकटराव लोहबंदे, बालाजी पाटील ,राजकुमार बामने रामराव पा.मस्कले,शिवा मुदेवाड, उत्तम बनसोङे,आनंदराव पा. जुने, हानमंत नरोटे, सुधीर चव्हाण, विनोद दंडलवाड, मुजिब सौदागर ,खाजा धुंदी, संदिप बादेवाड, व्यंकट समराळे, राजु गुडमेवाड, करण रोडगे, बबन ठाकुर, पिंटु बादेवाड व सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे