आज आदिवासी समाजाच्या विविध समस्या विषयी अपर आयुक्त, श्री.वानखेडे साहेब,अमरावती तसेच प्रकल्प अधिकारी श्री.धाबे साहेब यांना कीनवट येथे निवेदन देण्यात आले. यात हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील अनेक ज्वलंत समस्या विषयी लक्ष वेधले.. यावर त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन अपर आयुक्त अमरावती आणि प्रकल्प अधिकारी कीनवट यांनी दिले.. तसेच आमदार भिमराव केराम साहेब यांची सुध्दा भेट घेऊन सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थिती एड. रामदास डवरे , शंकर मेंडके, राम मिराशे, बुरकुले डी. के.,संजय माझळकर, किशोर सरकुंडे, शंकर भिसे, संतोष डवरे, जीगाजी वानोळे, विठ्ठल धुमाळे, सुभाष गारोळे आदी होते.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
नजिक चिंचोली जी प प्रा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड
July 28, 2025
शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणाला सुरुवात…
July 10, 2025
श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा
March 14, 2025
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
February 10, 2024
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.