दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

धर्माबादमध्ये दोन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित ….

दिनेश दारमोड प्रतिनिधी

धर्माबाद।धर्माबाद येथील कांही दिवसापुर्वीच डि.ए.पी.खत मिळत नसल्या बाबद तालुक्यातील शेतकर्यानी तक्रार केली होती संबधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन दोन खत दुकानचे परवाने निलंबित करण्यात आले आहे दिनांक १० नोंव्हेंबर रोजी आर.बी चलवदे जिल्हा अधिक्षक कृर्षी अधिकारी जिल्हा कार्यालय नांदेड,व डाॅ.तानाजी टि.एन.चिवनशेट्टे जिल्हा कृर्षी विकास अधिकारी जि.प.नांदेड  यांनी तात्काळ दखल घेवुन खत विक्री गोदामाची तपासणी करणे बाबदचे निर्देश दिले होते श्री सुरेंद्र पवार तालुका कृर्षी अधिकारी कृर्षी कार्यालय धर्माबाद ,व श्री विश्वास अधापुरे कृर्षी अधिकारी पंचायत समिती धर्माबाद यांनी संयुक्त तपासणी करुन अहवाल सादर करण्यात आला होता.व खत विक्रेत्यांना पि.ओ,एस .मशिन साठा व प्रत्यक्ष गोदामात उपलब्द साठ्यात तफावत आढळुन आली होती खत विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याचे कळविले होते.                             त्यानुसार धर्माबाद येथील महाजन टेंड्रस,व राजेश सिड्डस अॅण्ड फर्टीलायझर्स  या दोन खत विक्रेत्यांचे खत परवाने रद्द करण्यात आले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे