दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कला शिक्षक श्री सुभाष चारूडे यांना कलाभूषण पुरस्कार

करजगाव. तालुका नेवासा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय करजगाव येथील कलाशिक्षक सुभाष चारुडे यांना श्रीरामपूर येथे झालेल्या लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य बहुजन संघटनेतर्फे प्रसिद्ध साहित्य डॉक्टर अंबादास सकट औरंगाबाद यांच्या हस्ते राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक डॉक्टर बाबुराव उपाध्ये, कामगार नेते अविनाश आपटे, पत्रकार प्रकाश कुलथे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे