दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली डेव्हलपर्स यांसकडून स्वराज्य निवारा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू वाटप

सागर पवार – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : 01 जून रोजी कार्यसम्राट आमदार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली डेव्हलपर्स यांसकडून स्वराज्य निवारा वृध्दाश्रम राजेवाडी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्वराज्य निवारा वृध्दाश्रम राजेवाडी यांचे संस्थापक अनिकेत तांबे, संचलीका अश्विनी साळुंखे, समीक्षा सोनावणे आणि अनंत सकपाळ, माऊली डेव्हलपर्स चे कैलास वसंत कडव, योगेश दत्तात्रेय आयरे, योगेश अशोक उमरटकर आणि संतोष सुभाष उमरटकर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे