दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

मटका आणि दारू विक्री कोणच्या आशीर्वादाने म्हसळा तालुक्यात चालू ? सरास बेकायदेशीर धंधे चालू.

म्हसळा प्रतिनिधी.

सरकारी सर्व कायदे धाब्यावर बसून म्हसळा शहरात बेकायदेशीर रित्या सर्व सरकारी आस्थापनाना खुले आव्हाहन देत मटका व मद्य विक्री जोरात चालू आहे. वेळोवेळी गावकर्यांनी लेखी तोंडी तक्रार करून सुद्धा पोलीस शांत का असा सवाल तालुक्यातील ग्रामस्थना पडत आहे. शहरात 2 मटका केंद्र तर 2 बेकायदेशीर दारू विक्रेते सक्रिय आहेत त्यांच्या वर कारवाई करून सुद्धा व्यवसाय चालूच असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा कि नाही या संभ्रमात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे