दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे दूर्गा वाहिनी शिबीर सुरू असून आज या शिबीरास पालकमंत्री मा नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यानी भेट दिली

बाळासाहेब पिसाळ

नेवासा येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे दूर्गा वाहिनी शिबीर सुरू असून आज या शिबीरास पालकमंत्री मा नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यानी भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री श्री. संजयजी मुदराळे, केंद्रीय बालसंस्कार प्रमुख श्रीमती किशोरीताई कोळेकर, नगर विभाग मंत्री श्री. सुनिल खिस्ती, दूर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका सौ. अमृताताई नळकांडे, प्रांत मठमंदिर सहप्रमुख श्री. जयप्रकाश खोत, वर्गाधिकारी सौ. पार्वतीताई नानेकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. श्रीकांत नळकांडे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्री. विश्वनाथ नानेकर, विश्व हिंदू परिषद नेवासाचे प्रखंड मंत्री श्री. प्रशांत बहिरट, भाजपाचे संघटन सरचिटणीस श्री. नितीन दिनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Bharatiya Janata Party (BJP) Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे