दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मौजे नाव्हा येथे संगीतमय भागवत कथा ह.भ.प.श्री पंजाब महाराज चालगणीकर यांच्या रसाळ वाणीतून…… संपन्न होत आहे.

मौजे नाव्हा येथे संगीतमय भागवत कथा ह.भ.प.श्री पंजाब महाराज चालगणीकर यांच्या रसाळ वाणीतून…… संपन्न होत आहे.A

प्रतिनिधी अवधूत खाडे

मौजे नाव्हा तालुका हदगाव येथे दिनांक 09 पासून सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न होत आहे.
ही कथा ह.भ. प. श्री पंजाब महाराज चालगणीकर यांच्या रसाळ वाणीतून सर्व स्रोते मंडळी त्यांना ऐकण्याचा आनंद घेत आहेत.
दिनांक 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान मौजे नाव्हा मध्ये चालू असलेली ही संगीतमय कथेचा 16 डिसेंबर रोजी सांगता होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कथेचा व समारोपाचा अवश्य लाभ घ्यावा असे सर्व भागवत सप्ताह मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येते.
या कार्यक्रमाला विशेष वैराग्यमूर्ती व्यंकटेश महाराज पिंपळगावचे बाबा यांची उपस्थिती लाभली तसेच बरेच मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे याचं कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आशा या मंगलमय सोहळ्याचा नेत्र दिपणाऱ्या या सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे व पंचक्रोशीतील सर्वांनी लाभ घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे