दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपरब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील माळिचिंचोरा येथे ग्रामपंचायत व सदस्य पदासाठी शांततेत मतदान पार

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर शहाजी मांडलिक

माळिचिंचोरा प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील माळिचिंचोरा येथे ग्रामपंचायत व सदस्य पदासाठी शांततेत मतदान पार पडले असून सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य पदासाठी एकूण ४ पॅनल साठी उमेदवार होते तर ३९०४ एकूण मतदान ची लोक संख्या असून त्या पैकी संध्याकाळी साडे पाच वाजताची मतदानाची लोक संख्या ३१०३ इतकी होती

वार्ड प्रमाणे झालेली मतदान टक्केवारी

प्रभाग क्रमांक १.     स्री ३७१     पुरुष ४२१   एकूण झालेली मत ७९२

प्रभाग क्रमांक २.     स्री २६९     पुरुष ३३३  एकूण झालेली मत ६०२

प्रभाग क्रमांक ३.     स्री २१९     पुरुष २५१ एकूण झालेली मत  ४७०

प्रभाग क्रमांक ४.      स्री २०९    पुरुष २४९ एकूण झालेली मत ४५८

प्रभाग क्रमांक ५ .     स्री ३७६    पुरुष ४०५ एकूण झालेली मत ७८१

एकूण झालेली मतदान टक्केवारी – ७९.०४ 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे