अकोले प्रतिनिधी (१८ नोव्हेंबर):- दोन सख्या बहिणी असलेल्या आणि त्याच बरोबर योगायोगाने दोघीही जावा जावा असलेल्या महिलांनी सासरच्या मंडळीच्या विरोधात मारहाणीची आणि पैशाच्या मागणीची फिर्याद दिल्याने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे.पोलिसांनी या दोन्ही महिला सासरकडील मंडळी विरोधात गुन्हे दाखल अजून कारवाई सुरू आहेत फिर्याद देणाऱ्या या महिला सख्या बहिणी आहेत.दोघी या सासरी नांदत असताना सासरच्या मंडळीनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करून तसेच पैसे मागून त्रास दिला असल्याच्या फिर्यादी दिल्या आहेत यामध्ये पती,सासू, सासरे,दीर यांना आरोपी करण्यात आले असून कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच माहेरुन ५ लाख रुपये आणावे म्हणूनही त्रास दिला त्यांनी वडिलांकडुन थोडेथोडे करून ५ लाख रुपये दिले तरीही त्रास देवून मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या फिर्यादीवरून पोलिसात दोन सारखे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आहेर करत आहेत.
दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.
Read Next
ब्रेकिंग
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
ब्रेकिंग
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
ब्रेकिंग
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
ब्रेकिंग
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
November 11, 2025
नजिक चिंचोली जी प प्रा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड
July 28, 2025
शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणाला सुरुवात…
July 10, 2025
श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आनंदउत्सवात साजरा
March 14, 2025
तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
January 26, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडीनिमगाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 3, 2025
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
December 30, 2024
पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
December 3, 2024
हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन
August 22, 2024
सविता पिसाळ/काळे यांना पीएचडी प्रदान
May 25, 2024
बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट
April 13, 2024
श्रीराम साधना आश्रम येथे राम नवमी उत्साहाला प्रारंभ
February 10, 2024
विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य दोन दिवसीय राज्य स्तरीय शिबीर देवगड ता. नेवासा येथे संपन्न.
Related Articles
ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा त्रिवेणीश्वर देवस्थान येथे शुभारंभ*
January 28, 2024
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात
January 5, 2024
विकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत
January 1, 2024
Check Also
Close
-
विकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागतJanuary 1, 2024
